आपली आई
फुटत होती प्लेट
बालपणी स्वता:कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काही बोलू नका
जेव्हा मागत होतो फुगा
लहाणपणी आई जवळ
आता मागते चष्मा
तर तिला नाही म्हणू नका
जेव्हा मागत होता चॉकलेट
लहाणपणी आईजवळ
आता आई औषधे मागते
तिला आणायाला विसरुनका
आई रागवत होती तुम्हाला
जेव्हा मस्ती करीत होतो
आता तिला ऐकू येत नाही
तिला रागवू नका
"आई''
पण कोणत्याही वस्तूसाठी आईला सोडू नका
Please comment and share for your mother
0 Comments